E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
तब्बल दहा तासानंतर अडकलेल्या गायीची सुटका
Wrutuja pandharpure
26 May 2025
पुणे
: ताडीवाला रस्ता भागात एका झोपडपट्टीतील छोटयाशा अरुंद गल्लीमध्ये अडकलेल्या गायीची अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दहा तासानंतर सुटका केली. विशेष म्हणजे, ही गाय आठ महिन्यांची गरोदर आहे. चार दिवसांपूर्वी अशाचप्रकारे तिसर्या मजल्यावर अडकलेल्या गायीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली होती.
अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता येथील एका झोपडपट्टीतील छोटया अरुंद गल्लीमध्ये गाय अडकली असल्याचा दुरध्वनी संपर्क पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. त्याचवेळी वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम देखील घटनास्थळी दाखल झाली. गल्ली खूप अरुंद व छोटी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना गायीला बाहेर काढण्यास अथक प्रयत्न करावे लागले. या गल्लीत लोखंडी जिने व सिमेंटचे कट्टे होते. ते बाजूला करण्यात आले. गाय सुखरूप असली तरी गायीला काही ठिकाणी किरकोळ जखमा झाल्या आहेत.
Related
Articles
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी
31 May 2025
पाकिस्तानातील भूकंपानंतर पळाले २०० हून अधिक कैदी
04 Jun 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक
01 Jun 2025
सचिन यादवला रौप्यपदक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात